Tap to Read ➤

बेबोचा देसी लूक, लाल अनारकली ड्रेसमध्ये दिसली झक्कास!

करीना कपूर खान बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
करीना कपूर खानने विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात स्थान निर्माण केलंय.
करीना कपूर तिच्या फॅशन स्टेटमेंटमुळेही चर्चेत येत असते.
नुकतेच करीनाने लाल रंगाच्या अनारकलीमधले फोटो शेअर केले आहेत.
लाल रंगाच्या अनारकलीवर बांधणीची ओढणी घेतली आहे. कानात मोठे इअररिंग्स घातले आहेत. केसांचा बन बांधला आहे.
सैफ अली खानदेखील करीनाला मॅचिंग करत लाल रंगाची शेरवानी घातली आहे. करीनाच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळत आहे.
करीना कपूर लवकरच द बकिंघम मर्डर्स सिनेमात झळकणार आहे.
क्लिक करा