Tap to Read ➤

आलिया-दीपिका नाही, 'ही' लोकप्रिय अभिनेत्री भरते सर्वाधिक टॅक्स

टॅक्स भरणाऱ्यांच्या लिस्टमध्ये कोणत्या अभिनेत्रीचा कितवा नंबर, सर्वात टॉपवर कोण?
अभिनेत्री करीना कपूर ही यावर्षी सर्वात जास्त टॅक्स भरणारी अभिनेत्री ठरली आहे.
फॉर्च्यून इंडियाच्या लिस्टनुसार, करीनाचं नाव सर्वात वर असून तिने २० कोटी रुपये टॅक्स भरला आहे.
करीनानंतर कियारा अडवाणीचा नंबर लागतो. तिने १२ कोटी रुपये टॅक्स भरला आहे.
कतरीना कैफ यामध्ये तिसऱ्या नंबरवर आहे. तिने ११ कोटी टॅक्स भरला आहे.
अभिनेत्यांमध्ये ९२ कोटी टॅक्स भरून शाहरूख खान टॉपवर आहे.
क्लिक करा