Tap to Read ➤
इश्क़ है इश्क़ है
करीनावर खिळल्या सर्वांच्या नजरा
अभिनेत्री करीना कपूरने IIFA २०२५ या कार्यक्रमात हजेरी लावली.
यावेळी करीना कपूरने नेसलेल्या लाल आणि सोनेरी रंगाच्या डिझायनर साडीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
करीना कपूरच्या देसी लूकला एक बोल्ड टचही होता.
बेबोला हा मेकअप आणि हेअरस्टाईल खूपच सुंदर दिसतेय.
बेबोने सर्वांचचं लक्ष आपल्याकडे खेचलं.
तिचे हे फोटो व्हायरल झाले आहेत.
क्लिक करा