Tap to Read ➤
लक्झरी लाइफ! अलिशान घर, महागड्या कार आणि कोट्यवधींची संपत्ती
करीना कपूरची Net worth पाहून व्हाल थक्क
करीना कपूर बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय कुटुंब म्हणजेच कपूर कुटुंबाशी संबंधित आहे.
करीना लहानपणापासूनच लक्झरी लाइफ जगली आहे.
सैफ अली खानसोबत लग्न केल्यानंतर करीना कपूर मुंबईत एका आलिशान घरात राहते. ज्याची किंमत कोट्यवधींमध्ये आहे.
सैफ आणि करिनाचे पतौडी हाऊसही आहे. ज्याची किंमत तब्बल 800 कोटी रुपये आहे.
caknowledge च्या रिपोर्टनुसार करीना कपूरची टोटल नेटवर्थ 60 मिलियन डॉलर आहे.
करीना दरवर्षी 10 ते 12 कोटींची बक्कळ कमाई करते. अभिनेत्रीकडे अनेक महागड्या कार आहेत.
मर्सिडीज बेंज-एस क्लास,ऑडी- R8, लेक्सस LX 470, लँड रोवर डिफेंडर आणि रेंज रोवर वोगसारख्या गाड्या आहेत.
एका चित्रपटासाठी 8 ते 10 कोटी रुपये मानधन घेते. याशिवाय अनेक ब्रँड्समधूनही भरपूर कमाई करते.
करीना ओटीटीवर पदार्पण करत आहे. तिचा ‘जाने जान’ हा चित्रपट 21 सप्टेंबरला नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
क्लिक करा