Tap to Read ➤
तैमुरच्या शाळेची फी किती आहे माहितीये? रक्कम ऐकून विस्फारतील डोळे
तैमुर मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो.
बॉलिवूडमधील लोकप्रिय आणि तितकाच चर्चेत राहणारा स्टार किड म्हणजे तैमुर.
सोशल मीडियावर सैफ अली खान आणि करिना कपूर-खान यांच्या लेकाची कायम चर्चा होत असते.
तैमुर सोशल मीडिया सेंसेशन आहे त्यामुळे त्याच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी चाहते प्रयत्न करत असतात.
सध्या सोशल मीडियावर तैमुरच्या शाळेची चर्चा होत आहे.
तैमुर कोणत्या शाळेत आहे आणि त्याची फी किती ही चर्चा नेटकरी करत आहेत.
तैमुर मुंबईतील धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकतो.
काही रिपोर्टनुसार, तैमुरच्या शाळेची फी १ लाख ते २० लाख रुपयांदरम्यान आहे.
LKG क्लासपासून ७ वी पर्यंत महिन्याची फी ही १.७० लाख रुपये आहे. तर, ८ वी ते १० वी पर्यंतची फी ४.४८ लाख रुपये आहे.
तैमुरप्रमाणेच या शाळेत ऐश्वर्या-अभिषेकची लेक आराध्या, करण जोहरची मुले, शाहरुख खानचा मुलादेखील शिक्षण घेतात.
क्लिक करा