Tap to Read ➤

अनुष्काचा राजेशाही थाट

अभिनेत्री अनुष्का सरकटे हिने अलिकडेच एक छान फोटोशूट केलं आहे.
छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे अनुष्का सरकटे.
'कारभारी लयभारी', '36 गुणी जोडी' या गाजलेल्या मालिकांमधून ती नावारुपाला आली.
अनुष्का सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.
अनुष्का कायम नवनवीन फोटोशूट करत असते आणि त्यातील फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.
अनुष्काने नुकतंच गोल्डन, ऑफ व्हाईट शेडच्या साडीत फोटोशूट केलं आहे.
या फोटोमध्ये अनुष्का खूप elegant दिसत आहे.
क्लिक करा