Tap to Read ➤
'कारभारी लयभारी'फेम अभिनेत्रीने बांधली लग्नगाठ!
शाही थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
सध्या मराठी कलाविश्वात लग्नसोहळ्याचे वारे वाहतात. गेल्या काही दिवसांपासून टीव्ही मालिका क्षेत्रातील कलाकारांची लगीनघाई सुरू झालेली पाहायला मिळाली.
अभिनेता संकेत पाठक आणि अभिनेत्री सुपर्णा श्याम यांच्या आणखी एक अभिनेत्री विवाह बंधनात अडकली आहे.
कारभारी लयभारी फेम अभिनेत्री रश्मी पाटीलला आपल्या खऱ्या आयुष्यातील कारभारी सापडला आहे.
कारभारी लयभारी या मालिकेत शोना मॅडमची भूमिका साकारुन रश्मी चर्चेत आली.
रश्मीच्या नवऱ्याचं नाव अक्षय असं आहे. अक्षयसोबत रश्मीने बरेच रोमॅण्टिक फोटो शेअर केले आहेत.
रश्मीने मालिकांसह सिनेमा आणि वेबसीरिजमध्येही काम केलं आहे.
इंद्रभुवन या सिनेमात रश्मी झळकली आहे. तर, एक गाव बारा भानगडी या सीरिजमध्येही ती दिसली होती.
क्लिक करा