Tap to Read ➤
बॉलिवूड क्वीनचा ग्लॅमरस अंदाज
कंगना राणौतने नुकतेच ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.
कंगना राणौतला बॉलिवूडची क्वीन म्हटले जाते.
कंगना राणौत बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत येत असते.
लवकरच तिचा इमरजन्सी हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतो आहे.
इमरजन्सी सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला जगभरात प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटाचे दिग्दर्शन कंगना राणौतने केले आहे.
या चित्रपटामध्ये कंगनानं इंदिरा गांधी यांची भूमिका साकारली आहे.
क्लिक करा