Tap to Read ➤

kangana ranaut : 'चंद्रमुखी'ला नक्की कोणाची नजर लागली?

बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत तिच्या चंद्रमुखी २ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.
ती नवनवीन फोटो शेअर करून चाहत्यांना चंद्रमुखीची झलक दाखवत आहे.
आता कंगनाने नवीन फोटो शेअर केले असून मला कोणाची तरी नजर लागल्या मिश्किल टोला लगावला आहे.
"चंद्रमुखी २ च्या प्रमोशनसाठी तयार आणि उत्सुक दोन्ही आहे. पण ताप देखील आला आहे, कदाचित मेहनतीमुळे असेल किंवा कुणाची नजर लागली असावी", असे कॅप्शन तिने दिलंय.
'चंद्रमुखी २' हा ब्लॉकबस्टर हिट तमिळ हॉरर कॉमेडी चित्रपट 'चंद्रमुखी'चा सिक्वेल आहे.
१५ सप्टेंबरला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
या चित्रपटात कंगना राजाच्या दरबारातील एका नर्तिकेच्या भूमिकेत दिसणार आहे, जी तिच्या सौंदर्य आणि प्रतिभेसाठी प्रसिद्ध होती.
क्लिक करा