Tap to Read ➤
कृष्णभक्तीत तल्लीन झाली 'ती'; इंडस्ट्री सोडून अध्यात्माचा मार्ग?
कपाळावर चंदन, गळ्यात माळ...; अभिनेत्रीने घेतलं मंदिरात जाऊन दर्शन
भोजपुरी अभिनेत्री कनक पांडे ही अत्यंत ग्लॅमरस आणि लोकप्रिय अभिनेत्री आहे.
कनक सध्या कृष्णभक्तीत तल्लीन झालेली पाहायला मिळत आहे.
सोशल मीडिया अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती मंदिरात दर्शन घेताना दिसत आहे.
कपाळावर चंदन, गळ्यात माळ असलेली कनक भगवद्गगीता वाचताना दिसत आहे.
काही दिवसांपूर्वी ती भोपाळच्या एका कृष्ण मंदिरात गेली होती. तिथे तिचे गुरू देखील होते.
प्रेम शांति: आनंदतश्च... असं म्हणत तिने ते फोटो शेअर केले होते.
अभिनेत्री इंडस्ट्री सोडली असून अध्यात्माचा मार्ग निवडला असल्याची सध्या चर्चा रंगली आहे.
आपल्या अभिनयामुळे तिने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.
भोजपुरी इंडस्ट्रीतल्या अनेक ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी ती एक आहे.
कनक पांडे सोशल मीडियावर एक्टिव्ह असून सुंदर फोटो शेअर करत असते.
क्लिक करा