Tap to Read ➤

बघा निळ्या सेक्विन साडीतलं काजोलचं चमचमतं सौंदर्य

काजोल आणि तिचे स्टनिंग लूक्स यांची नेहमीच चर्चा होत असते. आता नुकतेच काजोलने निळसर सेक्विन साडीतले तिचे काही फोटो सोशल मिडियावर शेअर केले असून ते जबरदस्त व्हायरल झाले आहेत.
त्या साडीवर भरगच्च सेक्विन वर्क केलेले असल्याने ती अतिशय चमकदार दिसते आहे. म्हणूनच "Looking like a Christmas tree with the lights on!" अशी मजेशीर कॅप्शन काजोलने तिच्या फोटोंना दिली आहे.
एका बर्थ डे पार्टीसाठी काजोलने हा लूक केला होता. तिचा हा लूक पाहून ती त्या पार्टीत जबरदस्त भाव खाऊन गेली असणार यात शंकाच नाही.
या साडीवर तिने बॅकलेस ब्लाऊज घातले होते, तसेच मेकअपही न्यूड गॉसी शेडचा होता.
छोटेसे कानातले आणि अंगठ्या एवढेच कमीतकमी दागिने तिने घातले होते.
क्लिक करा