Tap to Read ➤

'जस्ट लुकींग लाईक अ वॉव' करीनाच्या आदांवर सारेच फिदा

करीना कपूरचं हे सुंदर रुप पाहून घायाळ झालेत चाहते
करीना कपूरच्या आदांवर सगळेच फिदा आहेत.
या वेळी आयफा अॅवॉर्ड्समध्ये तिने स्पॉटलाईट रोखून धरला.
ती कार्यक्रमावेळी सर्वांमधून उठून दिसत होती.
वयाच्या ४५व्या वर्षीही ती तरुणच दिसते आहे.
तिच्या सौंदर्यावर चाहते कायमच भाळतात.
साध्या सिंपल लुकमध्येही ती फार मनमोहक दिसत होती.
ब्लूइश रंगाचा ड्रेस करीनाने प्रसंगी घातला होता.
नेटकऱ्यांनी तिला प्रिन्सेस अशी उपमा दिली.
तिच्या चेहर्‍यावर एवढा ग्लो कसला आहे? असे चाहते विचारत आहेत.
क्लिक करा