Tap to Read ➤

मराठमोळी, थोडीशी साधी भोळी...!

अभिनेत्री जुई गडकरी हिने नुकतेच पिवळ्या रंगाच्या साडीतील फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्री जुई गडकरी मराठी सिनेइंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत पाहायला मिळते आहे.
जुई गडकरी या मालिकेत सायलीची भूमिका साकारताना दिसत आहे.
जुई गडकरीने सोशल मीडियावर पिवळ्या रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
जुई गडकरी पिवळ्या रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसते आहे.
क्लिक करा