Tap to Read ➤

ग्रीन रंगाच्या अनारकली ड्रेसमध्ये जुई गडकरीचं झक्कास फोटोशूट!

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.
मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे जुई गडकरी.
उत्तम अभिनयाच्या जोरावर जुईने अल्पावधीत लोकप्रियता मिळली आहे.
जुई सोशल मीडियावर कमालीची सक्रीय आहे.त्यामुळे कायम तिच्याविषयीचे अपडेट ती चाहत्यांना देते.
नुकतेच ग्रीन रंगाच्या अनारकली ड्रेसमधील फोटो जुईने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
जुईच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.
क्लिक करा