Tap to Read ➤

मकर संक्रांतीनिमित्त जुई गडकरीचं खास फोटोशूट

जुई गडकरी हिने नुकतेच सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.
जुई गडकरी मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जुई गडकरी सध्या ठरलं तर मग मालिकेत काम करताना दिसते आहे.
मालिकेत जुईने साकारलेली सायली चाहत्यांना खूप भावते आहे.
नुकतेच जुईने सोशल मीडियावर मकर संक्रांतीनिमित्त काळ्या रंगाच्या साडीत फोटोशूट केलंय.
जुईच्या या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते.
क्लिक करा