Tap to Read ➤

Jui Gadkari : 'तुम हुस्न परी तुम जाने जहां...!

अभिनेत्री जुई गडकरीच्या लेटेस्ट फोटोंनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलंय.
जुई गडकरी मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
सध्या जुई ठरलं तर मग मालिकेत काम करताना दिसते आहे.
जुई गडकरीने ठरलं तर मग मालिकेत सायलीची भूमिका साकारली आहे.
जुई गडकरी सोशल मीडियावर सक्रीय आहे.
नुकतेच जुईने हिरव्या रंगाच्या ड्रेसमधील फोटो शेअर केले आहेत.
यात ती खूपच सुंदर दिसते आहे.
जुई गडकरीच्या फोटोंना चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा