Tap to Read ➤

समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा..

अभिनेत्री जुई गडकरी हिने गुढी पाडव्यानिमित्ताने फोटोशूट केले आहे.
अभिनेत्री जुई गडकरी हिने गुढी पाडव्याच्या निमित्ताने फोटोशूट केले आहे.
तिने सोशल मीडियावर गुढीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
तिने फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले की, वसंताची पहाट घेऊन आली, नवचैतन्याचा गोडवा, समृद्धीची गुढी उभारू, आला चैत्र पाडवा.. गुढीपाडव्याच्या व नविन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!
जुईने यासोबतच रांगोळीचाही फोटो शेअर केला आहे.
क्लिक करा