Tap to Read ➤
बाबर वर ५ वर्षांत पहिल्यांदाच आली ही वेळ! रुट-रोहित अन् विराट कुठं?
पाकिस्तान क्रिकेटर सध्या एका एका धावेसाठी संघर्ष करताना दिसोतोय
बांगलादेश विरुद्धच्या कसोटी सामन्यातील खराब कामगिरीचा पाकच्या संघासह बाबर आझमला मोठा फटका बसला आहे.
आयसीसीच्या नव्या कसोटी क्रमवारीतून पाकिस्तानचा स्टार बॅटर टॉप १० मधून बाहेर पडला आहे.
इंग्लंडचा स्टार बॅटर जो रुट हा ९२२ गुणांसह कसोटी क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. त्याला वैयक्तिक क्रमवारीत सर्वोच्च रँकिंगचा विक्रम खुणावतोय.
रोहित शर्मा ७९१ गुणांसह कसोटी क्रमवारीत सहाव्या स्थानावर असल्याचे दिसून येते.
भारताचा युवा सलामीवीर यशस्वी जयस्वाल कसोटी क्रमवारीत ७४० गुणांसह सातव्या स्थानावर आहे.
किंग कोहली ७३७ गुणांसह कसोटी क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे.
क्लिक करा