Tap to Read ➤
'जिया' धडक धडक जाएँ!
जिया शंकरने लावलंय 'वेड'
अभिनेत्री जिया शंकरने वेड सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं
नंतर ती बिग बॉसमधूनही प्रसिद्धीझोतात आली
जिया शंकर तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे सध्या चर्चेत आहे
सोशल मीडियावर तिने आकाशी रंगाच्या बॅकलेस ड्रेसमध्ये फोटोशूट केलंय
यावर तिला 'फायर' अशा कमेंट्स आल्या आहेत
जियाच्या अदा खरोखरंच 'वेड' लावणाऱ्या आहेत
क्लिक करा