Tap to Read ➤

Jio-Airtel चे स्वस्त प्लॅन्स; 84 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह कॉलिंग-डेटा..

Jio आणि Airtel चा रिचार्ज पोर्टफोलिओ खूप मोठा आहे, ज्यामध्ये अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत.
Jio आणि Airtel चा रिचार्ज पोर्टफोलिओ खूप मोठा आहे, ज्यामध्ये अनेक प्लॅन्स उपलब्ध आहेत. आज आम्ही तुम्हाला काही स्वस्त प्लॅन्सबद्दल सांगणार आहोत, ज्यात 84 दिवसांची वैधता मिळते.
आम्ही तुम्हाला Jio आणि Airtel च्या सर्वात स्वस्त प्लॅनबद्दल सांगणार आहोत, ज्यांची वैधता 84 दिवस आहे. दोन्ही प्लॅन्समध्ये अमर्यादित कॉलिंगंसह इतर अनेक फायदे मिळतात.
जिओचा 84 दिवसांचा सर्वात स्वस्त प्लॅन 395 रुपयांचा आहे. हा प्लॅन My Jio आणि Jio.com वरुन रिचार्ज केला जाऊ शकतो.
जिओच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना 84 दिवसांपर्यंत अमर्यादित कॉलिंगचा लाभ मिळतो. यामध्ये तुम्हाला लोकल आणि एसटीडी कॉलचा फायदा मिळतो.
जिओच्या या प्लॅनमध्ये यूजर्सना 6 GB हायस्पीड इंटरनेट डेटा मिळेल. हा डेटा संपल्यानंतर यूजर्सना 64 Kbps च्या स्पीडने इंटरनेट डेटा मिळेल.
जिओच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 1000 एसएमएस उपलब्ध असतील. याशिवाय Jio TV, Jio Cinema आणि Jio Cloud चे सबस्क्रिप्शन उपलब्ध असेल.
84 दिवसांची वैधता असलेला एअरटेलचा प्लॅन 455 रुपयांना उपलब्ध आहे. यामध्ये यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगचा फायदा मिळतो.
Airtel च्या या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 6GB इंटरनेट डेटा मिळेल, ज्याची वैधता 84 दिवस आहे. कॉलिंगसाठी हा चांगला प्लॅन आहे.
एअरटेलच्या रिचार्ज प्लॅनमध्ये यूजर्सना 900SMS चा अॅक्सेस मिळेल. तसेच तुम्हाला मोफत हॅलोट्यून्स आणि विंक म्युझिक मिळेल.
क्लिक करा