Tap to Read ➤

007 किंवा 777; VIP मोबाईल नंबर हवाय? Jio ची खास सुविधा जाणून घ्या...

Jio VIP नंबर हवा असेल तर एक सोपी प्रोसेस फॉलो करावी लागेल.
Reliance Jio : भारतीय टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये Reliance Jio ची लोकप्रियता कोणापासूनही लपलेली नाही. रिओ आपल्या ग्राहकांना विविध सेवा देतो. यातच एक सेवा आहे, VIP नंबरची.
VIP नंबरची वेगळीच क्रेझ आहे आणि त्यासाठी हजारो रुपये खर्च करायला अनेकजण तयार असतात. आता ग्राहकांना जिओ व्हीआयपी नंबर देत आहे.
युजर्स त्यांच्या पसंतीचा क्रमांक घेऊ शकतात. यासाठी Jio.com वर दिलेली प्रोसेस फॉलो करावी लागेल. Jio पोर्टलवर VIP कॅटेगरीत अनेक नंबर सिस्टेड आहेत.
www.jio.com पोर्टलला भेट द्या किंवा तुम्ही www.jio.com/selfcare/choice-number/ ला देखील भेट देऊ शकता. याच्या मदतीने तुम्ही जिओ व्हीआयपी नंबर घेऊ शकता.
यानंतर Book a Choice Number च्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये तुमचा सध्याचा मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर त्या नंबरवर मिळालेल्या OTP ने लॉगिन करा आणि तुमच्या पसंतीचा क्रमांक टाका.
यानंतर ग्राहकांना काही मोबाइल नंबर दाखवले जातील, त्या नंबरसमोरील बॉक्सवर टिक करुन हा नंबर खरेदी करता येतो. यासाठी ग्राहकाला 499 रुपये भरावे लागतील.
क्लिक करा