Tap to Read ➤

जिओचा सर्वात स्वस्त रिचार्ज, तुम्हाला दररोज 3GB डेटा, कॉल

आज आम्ही तुम्हाला जिओच्या अशा प्लॅनबद्दल सांगणार आहोत, जो दररोज 3Gb डेटासह सर्वात स्वस्त प्लॅन आहे.
जिओच्या प्रीपेड सेगमेंटमध्ये रिचार्ज प्लॅन आहेत. जे वेगवेगळ्या रिचार्जच्या सेगमेंटमध्ये आहेत.
जिओचा सर्वात परवडणारा 3Gb डेटा वाला प्लॅन आहे.
जिओच्या या प्लॅनची किंमत २१९ रुपये आहे.
या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 3Gb डेटा मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला अनलिमिटेडची सेवा मिळणार आहे.
२१९ च्या रिचार्जमध्ये तुम्हाला दररोज १०० एसएमएस पाठवता येणार आहेत.
जिओच्या या प्लॅनमध्ये वापरकर्त्यांला जिओ टीव्ही, जिओ सिनेमा, जिओ क्लॉडचा एक्सेस मिळणार आहे.
जिओच्या डेली 3Gb डेटा वाल्या प्लॅनमध्ये अनेक ऑप्शन आहेत. यात ३९९ चा प्लॅन आहे. तसेच ९९९ चाही प्लॅन आहे.
३९९ मध्ये २८ दिवसांची मुदत, ९९९ मध्ये ८४ दिवसांची मुदत, १४९९ मध्ये नेटफ्लिक्ससह ८४ दिवसांची मुदत.
क्लिक करा