Tap to Read ➤
जान्हवी कपूरला 'या' अभिनेत्यासोबत पुन्हा करायचं नाही काम
अभिनेत्रीचा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल
मनीष पॉलने एका इव्हेंट दरम्यान कोणत्या अभिनेत्यासोबत पुन्हा काम करायचं नाही? असा प्रश्न विचारला होता.
जान्हवीने थोडा विचार करून अभिनेता राजकुमार राव याचं नाव घेतलं आहे.
"मी जेव्हा राजकुमारसोबत काम करते तेव्हा मला खूप मोठा कॉम्प्लेक्स येतो."
"राजकुमारकडे अप्रतिम टॅलेंट आहे आणि तो त्याच्या प्रत्येक भुमिकेत स्वत:ला अगदी झोकून देतो."
"प्रत्येक वेळी सीन केल्यानंतर मी थक्क होते, खूप काही शिकणं अजून बाकी आहे" असं अभिनेत्रीने म्हटलं आहे.
जान्हवीचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.
क्लिक करा