Tap to Read ➤
'जेष्ठमध खा तंदुरस्त राहा'... जाणून घ्या जेष्ठमध खाण्याचे फायदे
जेष्ठमध हे औषधांचे गुणभांडार समजले जाते.
ज्येष्ठमध खाण्याचे अनेक फायदे आहेत. अनेक रोगांवर मात करण्यासाठी जेष्ठमध लाभदायक आहे.
वारंवार थकवा जाणवत असेल तर जेष्ठमध तुमच्यासाठी गुणकारी ठरु शकते.
डोळे लाल होणे, किंवा डोळ्यांची जळजळ झाल्यास तुम्ही याचा उपयोग करू शकता.
यात प्रोटीन्स, अँटीबायोटिक्स आणि अँटिऑक्सिडेंट गुणधर्म आढळतात.
सर्दी, खोकला यांसारखा त्रास होत असेल तर तुम्ही जेष्ठमधाचे सेवन करू शकता. यामुळे तुम्हाला आराम मिळण्यास मदत होईल.
जेष्ठमध हे वेगवेगळ्या व्याधींवर गुणकारी आहे. शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी जेष्ठमध खाणे फायदेशीर ठरेल.
क्लिक करा