Tap to Read ➤
'जवान'मधील पोलीस होता रिअल आर्मी ऑफिसर
चित्रपटातील लहानशा भूमिकेनं वेधलं लक्ष
जवान चित्रपटातील लहानशा पोलीस अधिकाऱ्याच्या भूमिकेनंही चाहत्यांच लक्ष वेधलय.
सिनेमात मेट्रो ट्रेन हायजॅक केल्यानंतर प्रवाशांच्या मदतीसाठी पुढे येणारा रिल लाईफ पोलीस खऱ्या आयुष्यात आर्मी ऑफिसर होता.
संगय शेल्ट्रीने जुजू नावाचा रोल केला असून प्रेक्षकांना त्याची भूमिका चांगलीच आवडलीय.
त्याने भारतीय नाही, तर भूतानी सैन्य दलात काम केलंय. संगय शेल्ट्रीम असं या शाहरुखच्या को-स्टारचं नाव आहे.
जवान चित्रपटात खऱ्या आयुष्यात सैन्य दलात काम केलेला एकमेव अभिनेता संगय आहे.
भूतानी रॉयल आर्मीत असतानाच संगयला फिटनेचं वेड लागलं, त्यामुळे त्याने बॉडी बिल्डरमधील करिअरसाठी २०१३ साली नोकरी सोडली
संगय हा भूतानमधील प्रसिद्ध चेहरा असून अनेक मिस्टर भूतानचा खिताबही त्याने पटकावलाय.
त्याने २०१८ मध्ये सिंगये नावाच्या भूतानी एक्शन चित्रपटातून नव्या करिअरला सुरुवात केली. जवानमधून तो बॉलिवूड पदार्पण करतोय
क्लिक करा