Tap to Read ➤
PICS : महिलांच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी बुमराहची पत्नी सज्ज
जसप्रीत बुमराहची पत्नी संजना गणेसन.
तीन ऑक्टोबरपासून महिलांच्या ट्वेंटी-२० विश्वचषकाचा थरार.
संजना यूएईत होत असलेल्या विश्वचषकाच्या स्पर्धेसाठी दाखल झाली आहे.
संजना गणेसन ही प्रसिद्ध स्पोर्ट्स प्रेझेंटर आहे.
ती अनेकदा भारतातील विविध क्रीडा स्पर्धांमध्ये समालोचन करताना दिसते.
बुमराह आणि संजना या दोघांनी १५ मार्च २०२१ रोजी गोव्यात लग्न केले.
क्लिक करा