Tap to Read ➤
जास्मिन भसीनचा Elegant लूक!
अभिनेत्रीच्या सौंदर्यावर चाहते फिदा
जास्मिन भसीन बिग बॉस १४ मुळे लोकप्रिय झाली
नुकतेच तिने पांढऱ्या अनारकलीमध्ये फोटो शेअर केलेत
त्यावर सुंदर ओढणी, लोंबते कानातले आणि परफेक्ट मेकअप
तिचा हा elegant लूक चाहत्यांना खूपच आवडला आहेर्जून हजर होती
यात जास्मिनने कातिल पोज दिल्या आहेत
तसंच तिची क्युट स्माईल तिच्या सौंदर्यात भर घालत आहे
क्लिक करा