Tap to Read ➤

"मी डिप्रेशनमध्ये गेले..."; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा, मिळाली धमकी

"खूप उदास झाली होती..."; सुपरहिट मालिकांमध्ये केलंय काम
जस्मिन भसीन ही टीव्ही इंडस्ट्रीतील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. मालिकांमधून आपलं अभिनय कौशल्य दाखवलं आहे.
अभिनेत्रीने 'दिल से दिल तक', 'नागिन', 'दिल तो हैप्पी है जी', 'जब वी मॅच्ड' अशा अनेक सुपरहिट मालिकांमध्ये काम केलंय.
'खतरों के खिलाडी मेड इन इंडिया' आणि 'बिग बॉस 14' सारख्या रिअॅलिटी शोमधूनही ही चांगलीच लोकप्रिय झाली.
आता एका मुलाखतीत जस्मिनने बिग बॉस 14 नंतर धमक्या मिळाल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.
हॉटरफ्लायसोबतच्या संभाषणात, अभिनेत्रीने ऑनलाईन ट्रोल्सकडून बलात्काराच्या धमक्या मिळाल्याचं सांगितलं.
एवढा द्वेष पाहून अभिनेत्री डिप्रेशनमध्ये गेली होती, यामुळे खूप उदास झाली होती.
"मला नंतर कळलं की धमक्या देणाऱ्या या लोकांकडे कोणतीच ओळख नाही" असंही अभिनेत्रीने म्हटलं आहे.
बिग बॉस 14 मध्ये राहताना जस्मिन अभिनेता अली गोनीच्या प्रेमात पडली.
जस्मिन भसीनचे असंख्य चाहते आहेत. ती सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते.
क्लिक करा