Tap to Read ➤

समुंदर में नहा कें.... जानवी कपूरचा हॉट अंदाज अन् फोटोंचा जलवा

श्रीदेवीची लेक जानवी बोल्डनेसमुळे चर्चेत
जानवी कपूर ही बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे.
जानवी ही दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि बॉलिवूड दिग्दर्शक बोनी कपूर यांची लेक आहे.
जानवी कपूर ही सोशल मीडियावर अँक्टीव्ह असते.
जानवी कपूर ही स्टारकीड म्हणून पहिल्यापासूनच चर्चेत होते.
स्टारकीड असली तरी जानवी आपल्या बोल्ड फोटोंमुळे चर्चेचा विषय असतो.
जानवी कपूरचे पारंपरिक वेशभूषेतील फोटो कायमच पसंत केले जातात.
तसे असले तरी, जानवी वेस्टर्न आऊटफिटमध्येही तितकीच चांगली दिसते.
जानवीच्या नव्या बिकीनी लूकची चर्चा आहे. या फोटोत तिने गुलाबी बिकीनी घातलीए.
जानवीच्या या फोटोंना चाहत्यांची चांगलीच पसंती मिळत आहे.
क्लिक करा