Tap to Read ➤
जान्हवी कपूरच्या फेवरेट ६ लिपस्टिक शेड्स, होटों पे ऐसी बात...
जान्हवीच्या या ट्रेंडी आणि हटके एक से बढकर एक लिपस्टिक शेड्स तुम्ही पाहिल्यात का ?
जान्हवीने लावलेले ही बेरी पिंक शेडची लिपस्टिक वेस्टर्न ड्रेसवर अगदी उठून दिसेल.
ब्राऊन वॉलनट शेड हा सध्या फारच ट्रेंडमध्ये आहे. वेस्टर्न आणि एथनिक अशा दोन्ही लूकवर हा शेड छान दिसेल.
जान्हवीने शिमरी लेहेंग्यावर लावलेली ही न्यूड ब्राऊन शेड तिच्या ओठांवर खूप छान दिसत आहे.
रशियन रेड शेडची लिपस्टिक यंग तरुणींना अगदी शोभून दिसते.
प्लम पिंक शेडची लिपस्टिक वेस्टर्न आणि ट्रेडिशनल अशा दोन्ही लूकवर छान दिसेल.
बेरी रेड शेडची लिपस्टिक जान्हवीच्या ओठांवर छान दिसत आहे तसेच त्यामुळे तिचा लूक देखील उठून दिसत आहे.
क्लिक करा