Tap to Read ➤
जान्हवी कपूरने बॉयफ्रेंड 'शिखू'सोबत पोस्ट केले Photos
जान्हवीच्या सुंदर लूक्सने वेधलं लक्ष
या डोहाळजेवणाला आलियाच्या माहेर आणि सासरची सगळी मंडळी आवर्जून हजर होती
नुकतंच दोघांनी इटली येथे अंबानींच्या प्री वेडिंग पार्टीत क्लॉलिटी टाईम घालवला
पहिल्यांदाच जान्हवीने शिखरसोबतचे फोटो शेअर केले आहेत
दोघंही एकमेकांसोबत खूप आनंदी दिसत आहेत
तसंच जान्हवीचा यावेळी बोल्ड आणि सेक्सी लूक पाहायला मिळतोय
क्लिक करा