Tap to Read ➤
Janhvi Kapoor : लाल साडीत जान्हवीचा रॉयल लूक
जान्हवी कपूरने सोशल मीडियावर लाल रंगाच्या साडीतले फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी कपूर बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे.
जान्हवी कपूर सिनेमाव्यतिरिक्त ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते.
नुकतेच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत. ज्यात ती साडीमध्ये दिसते आहे.
जान्हवी कपूर लाल रंगाच्या साडीत खूप सुंदर दिसते आहे.
जान्हवीने नेसलेल्या लाल साडीला गोल्डन एम्ब्रॉइडरी आणि जरी वर्क केले आहे. ज्यामुळे रॉयल लूक आला आहे.
अभिनेत्रीने लाल रंगाच्या साडीवर हिरव्या रंगाचा फुल स्लीव्जचा ब्लाउज परिधान केलाय.
तिने हा लूक पूर्ण करण्यासाठी सुंदर ज्वेलरी घातली आहे. चोकर नेकलेस आणि मोठे इअररिंग्स आणि मोतीच्या साखळ्यांनी तिने हा लूक पूर्ण केलाय.
जान्हवीच्या लूकला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा