Tap to Read ➤
हॉट वुमन!
जान्हवीच्या घायाळ करणाऱ्या अदा, पाहा फोटो
जान्हवी कपूर तिच्या ग्लॅमरस लूक आणि सिझलिंग फोटोंमुळे चर्चेत असते.
नुकतंच जान्हवी कपूरने काही खास फोटो शेअर केले आहेत.
या ड्रेसमध्ये जान्हवीचे सौंदर्य दिसून येत आहे.
चाहत्यांच्या नजरा या फोटोंवर खिळल्यात.
जान्हवीने मिनिमल मेकअप आणि मोकळ्या केसांसह आपला लूक पूर्ण केला.
या लूकला जान्हवीने मॅचिंग ईअररिंग्स आणि नेकलेससह पूर्ण केले.
जान्हवी कपूरच्या या अदांनी चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
सध्या ती देवरा सिनेमामुळे चर्चेत आहे.
क्लिक करा