Tap to Read ➤

जान्हवीचं ख्रिसमस सेलिब्रेशन!

ग्लॅमरस फोटोंमध्ये दाखवल्या अदा
पिंक मिनी ड्रेसमध्ये जान्हवी कपूरने फोटो पोस्ट केलेत
सजवलेल्या 'ख्रिसमस ट्री' जवळही छान पोज दिल्या आहेत
जान्हवी या लूकमध्ये कमालीची सुंदर दिसत आहे
मेकअप, हेअरस्टाईल सगळंच टू द पॉइंट आहे
तिची टोन्ड फिगर पाहून तिच्या फिटनेसचंही कौतुकच आहे
क्लिक करा