Tap to Read ➤

हुस्न तेरा नये रंग लाने लगा...

जान्हवीने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर अभिनयाबरोबरच फॅशन्ससाठीही ओळखली जाते.
'धडक'मधून पदार्पण केलेल्या जान्हवीने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
जान्हवीने नुकतेच तिचे काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.
यामध्ये तिने लाल रंगाचा डीप नेक गाऊन परिधान केला आहे.
केस मोकळे सोडत जान्हवीने फोटोसाठी पोझ दिल्या आहेत.
तिचे हे सुपरहॉट फोटो पाहून चाहते घायाळ झाले आहेत.
जान्हवीच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा