Tap to Read ➤

जान्हवी कपूरच्या लूकवर खिळल्या नजरा!

जान्हवीने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरचा आज २७वा वाढदिवस आहे.
'धडक' या सिनेमातून पदार्पण केलेल्या जान्हवीने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केलं आहे.
जान्हवीने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केले आहेत.
यामध्ये तिने लेहेंगा घालून अगदी साधा लूक केल्याचं पाहायला मिळत आहे.
केस मोकळे सोडत केसांत फूल माळल्याने जान्हवीच्या सौंदर्यात भर पडली आहे.
जान्हवीचा हा सिंपल आणि सुंदर लूकही चाहत्यांच्या पसंतीस उतरला आहे.
या फोटोवर चाहत्यांनी लाइक्सचा वर्षाव केला आहे.
क्लिक करा