Tap to Read ➤
हॉट जान्हवीची कुल व्हाईट पार्टी
जान्हवी मित्रा-मैत्रिणींसमवेत रिलॅक्स मूडमध्ये
स्टार किड्समध्ये नेहमीच चर्चेत असणारी श्रीदेवी कन्या आणि जान्हवी कपूर मित्र-मैत्रिणींसमवेत व्हाईट पार्टी करते
जान्हवीच्या या व्हाईट पार्टीचे फोटो पुन्हा एकदा समोर आले आहेत, त्यामुळे ती चर्चेत आहे.
जान्हवीसोबत तिची बहिणी खुशी कपूरही या पार्टीसाठी उपस्थित होती. तर, त्यांचे मित्रही दिसत आहेत
जान्हवीचा खास मित्र अक्षत रंजनच्या वाढदिवसाच्या पार्टीसाठी त्यांनी व्हाईट ड्रेसची थीम केली होती
व्हाईट पार्टीच्या या ग्लॅमरस लूकमध्ये दोन्ही बहिणी एकदम हॉट आणि कुल दिसत आहेत
जान्हवीसोबत या पार्टीत अनुराग कश्यपती मुलगी अलिया हिनेही धूम केली, तीही व्हाईट ड्रेसमध्ये होती
क्लिक करा