Tap to Read ➤

'परम सुंदरी'च्या स्टनिंग अदा

जान्हवी कपूरचे स्टनिंग फोटो चर्चेत आले आहेत.
जान्हवी कपूर केवळ तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या लूकनेही तिच्या चाहत्यांना नेहमीच वेड लावते.
जान्हवी कपूरने तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधील अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी कपूरने सिल्व्हर ड्रेसमध्ये स्टनिंग फोटोशूट केलंय.
या फोटोशूटमध्ये ती खूपच ग्लॅमरस दिसतेय.
अभिनेत्रीचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.
जान्हवीच्या या लूकवर चाहते फिदा झाले आहेत.
वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर शेवटची 'देवरा' चित्रपटात दिसली होती.
क्लिक करा