Tap to Read ➤
अनंत अंबानींच्या लग्नात जान्हवी कपूरच्या लूकने वेधलं सर्वांचं लक्ष
अनंत अंबानींच्या लग्नात जान्हवी आणि खुशी या दोघा बहिणींच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधलं
जान्हवी - खुशी या बहिणींच्या फोटोशूटची खुप चर्चा झाली.
जान्हवीच्या पारंपरिक लूूकने सर्वांचं लक्ष वेधलंय
जान्हवीने विविध लोकांसोबत खास फोटो काढले आहेत
महेंद्रसिंग धोनी आणि साक्षीसोबत जान्हवीचा खास फोटो
जान्हवी आणि खुशी या बहिणींचं बाबा बोनी कपूरसोबत खास फोटोशूट
जान्हवी कपूरच्या फोटोशूटवर तिच्या फॅन्सनी लाईक्स कमेंट्सचा वर्षाव केलाय
क्लिक करा