जान्हवी कपूरचं पाण्यात बोल्ड फोटोशूट, फोटो व्हायरल
नुकतेच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे.
बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध अभिनेत्रींमध्ये जान्हवी कपूरच्या नावाचा समावेश होतो.
जान्हवी कपूर सतत चर्चेत येत असते. कधी तिच्या फोटोंमुळे तर कधी आगामी प्रोजेक्टमुळे.
नुकतेच जान्हवी कपूरने सोशल मीडियावर फोटोशूट शेअर केले आहे.
या फोटोशूटमध्ये तिचा पाण्यात किलर अंदाज पाहायला मिळत आहे.
जान्हवीच्या या फोटोशूटला चाहत्यांची पसंती मिळते आहे.
जान्हवीचे हे बोल्ड फोटोशूट व्हायरल झाले आहे.
जान्हवी कपूर ज्युनियर एनटीआरच्या देवरा या चित्रपटातून साऊथ इंडस्ट्रीत पदार्पण करणार आहे. या व्यतिरिक्त अभिनेत्रीकडे मिस्टर अँड मिसेस माही आणि उलझसारखे चित्रपट देखील आहेत.