Tap to Read ➤
जान्हवीचा नखरा!
जान्हवी किल्लेकरचं कडक फोटोशूट
बिग बॉस मराठीमुळे जान्हवी किल्लेकर प्रसिद्धीझोतात आली
हिरव्या-निळ्या रंगाच्या क्युट वनपीसमध्ये जान्हवी किल्लेकरने पोज दिली आहे
मोकळे केस, हाय हील्स असा तिचा लूक आहे
तिची धारदार नजर कोणालाही प्रेमात पाडणारीच आहे
तिच्या सौंदर्याचं चाहते कौतुक करत आहेत
क्लिक करा