Tap to Read ➤

जलपरी... पाहा जॅकलिनचे 'सूपर-हॉट' Photos

जॅकलिन फर्नांडिस बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री
जॅकलिन हॉटनेस अन् फिटनेसमुळे कायम असते चर्चेत
ताज्या फोटोशूटमध्ये जॅकलिनने समुद्रकिनारी दिल्या बोल्ड पोज
पांढऱ्या रंगाचा वन-पीस अन् काळा गॉगल असा 'सुपर-हॉट' लूक
निसर्गरम्य समुद्रकिनारी जॅकलिनचा मुक्तपणे विहार
जॅकलिनच्या ताज्या फोटोशूटला चाहत्यांचीही मनापासून पसंती
सोशल मीडियावरील फोटोंवर फॅन्सच्या तुफान कमेंट्स
कुणी म्हणाले 'जलपरी' तर काहींनी कमेंटमध्ये टाकले इमोजी
सर्व फोटोंचे सौजन्य- Jacqueline Fernandez Instagram
क्लिक करा