Tap to Read ➤
लक्ष्मी नारायणाचा जोडा! रकूलप्रीत - जॅकीने लग्नात केलं खास फोटोशूट
रकूलप्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी गोव्यात थाटामाटात लग्न केलं. त्यांनी केलेलं फोटोशूट व्हायरल झालंय
जॅकी भगनानी आणि रकूलप्रीत सिंग यांनी गोव्यात थाटामाटात एकमेेकांशी लग्न केलं
जॅकी - रकूलप्रीत गेल्या अनेक वर्षांपासून रिलेशनशीपमध्ये होते
गोव्यात या जॅकी - रकूलप्रीतने एकमेकांशी लग्नगाठ बांधली
लग्नात जॅकी - रकूलप्रीतने केलेलं फोटोशूट चांगलंच व्हायरल झालंय
या दोघांच्या वेडिंग फोटोशूटवर जॅकी - रकूलप्रीतच्या चाहत्यांनी चांगली पसंती दिली
जॅकी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय निर्माता- अभिनेता असून रकूलप्रीत ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे
क्लिक करा