Tap to Read ➤

नेतन्याहू अब्जावधींचे मालक, इराणच्या इब्राहिम रईसींकडे किती संपत्ती?

इराण आणि इस्रायलदरम्यान सध्या युद्ध सुरू आहे.
इराण आणि इस्रायलदरम्यान युद्ध सुरू असून आपण मजबूत स्थितीत असल्याचं इस्रायचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले.
त्यांच्या संपत्तीबद्दल सांगायचं झालं तर, त्यांच्याकडे अब्जावधींची संपत्ती आहे. परंतु इराणचे राष्ट्राध्यक्षही यात मागे नाहीत. त्यांच्याकडे किती संपत्ती आहे हे पाहू.
मीडिया रिपोर्ट्सनुसार बेंजामिन नेतन्याहू यांची एकूण संपत्ती १३ मिलियन डॉलर्स म्हणजेच १३० लाख रुपये इतकी आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार नेतन्याहू वर्षाला १ लाख ७० हजार डॉलर्स कमावतात. यापूर्वी २०१९ मध्ये त्यांच्या फसवणूक, विश्वासघात आणि लाचखोरीचा आरोप करण्यात आला होता.
इराणच्या राष्ट्राध्यक्षांकडेही मोठी संपत्ती आहे. सीईओ मॅगझीननुसार त्यांच्याकडे ४४२ कोटी रुपयांची संपत्ती आहे.
पेचेक डॉट इन नुसार इराणच्या राष्ट्राध्यक्षांना ९,१५,२९३ रुपये वेतन मिळतं. त्यांच्याकडे नेतन्याहू यांच्यापेक्षा अधिक संपत्ती आहे.
क्लिक करा