Tap to Read ➤

PICS: टीम इंडियाच्या शिलेदाराचा स्वॅग; 'इ'शानदार किशन!

इशान किशन सध्या क्रिकेटपासून दूर आहे.
अनेक स्टार क्रिकेटपटू सध्या गुजरातमधील जामनगर येथे आहेत.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याला अनेकांनी हजेरी लावली.
इशान किशनने काही लेटेस्ट फोटो पोस्ट केले आहेत.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा देखील या सोहळ्याला पोहोचला आहे.
माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची झलक चाहत्यांना आकर्षित करणारी आहे.
क्लिक करा