Tap to Read ➤

'बिग बॉस मराठी ५' फेम इरिना रुडाकोवाचा देसी लूक

'बिग बॉस मराठी ५'मधून इरिना घराघरात लोकप्रिय झाली आहे.
इरिना रुडाकोवा बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझनमध्ये सहभागी झाली होती.
इरिना रुडाकोवा हिला बिग बॉस मराठीच्या  घरातून चांगलीच लोकप्रियता मिळाली.
इरिना रुडाकोवा बिग बॉसच्या घरातून बाहेर पडली आहे.
इरिना रुडाकोवाने बिग बॉसच्या घरात राहून रसिकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केले आहे,
इरिना रुडाकोवाने नुकतेच देसी लूकमधील फोटो शेअर केले आहे, ज्याला चाहत्यांची पसंती मिळताना दिसते आहे.
क्लिक करा