Tap to Read ➤

इरफान पठाणची पत्नी आहे अप्सरा!

सौंदर्याच्या बाबतीत अभिनेत्रींनाही टक्कर देते इरफान पठाणची पत्नी. पाहा तिचे Unseen फोटो
भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने त्याच्या क्रिकेट कारकीर्दीत अनेक विक्रम केले
निवृत्तीनंतर तो समालोचकाच्या भूमिकेत दिसतोय, पण तो तितकाच वेळ त्याच्या फॅमिलीलाही देतो
इरफान सोशल मीडियावर मुलांसोबत कुटूंबियाचेही फोटो पोस्ट करत असतो, यात त्याची पत्नीही असते
इरफानने पोस्ट केलेल्या फोटोत त्याची पत्नी नेहमी बुरख्यात दिसली आहे, परंतु ती एकेकाळी मॉडल होती
फेब्रुवारी २०१६ मध्ये इरफान व सफा बेग हे लग्नबेडीत अडकले. सफा ही आखाती देशांत मॉडल होती
हैदराबाद येथे २८ फेब्रुवारी १९९४ साली तिचा जन्म झाला. पण, ती लहानाची मोठी सौदी अरेबियात झाली
सौदी अरेबियातच तिनं शिक्षण पूर्ण केलं, अनेक फॅशन मॅगजीनच्या कव्हर पेजवर ती दिसली होती.
इरफान आणि सफा यांची दुबईत भेट झाली होती. दोन वर्षांच्या प्रेम संबंधानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
सफा बेगचे काही जुने फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.
त्यावरुन तिच्या सौंदर्याचा अंदाज लावता येऊ शकतो
क्लिक करा