Tap to Read ➤

इरफान पठाणने त्याच्या पत्नीचे चेहरा दाखवला अन्...

भारतीय संघाच्या माजी अष्टपैलू खेळाडूने प्रेमाची पोस्ट लिहिली
इरफान पठाणच्या पत्नीची सोशल मीडियावर नेहमी चर्चा रंगताना दिसली आहे.
इरफानने कधीच त्याच्या पत्नीचा चेहरा जगासमोर आणला नव्हता, पण आज त्याने तिचा फोटो पोस्ट केला
इरफानची पत्नी सफा ही सौदी अरेबियात मॉडेल होती आणि आखाती देशातील लोकप्रिय मॉडेल बनली.
मॉडेलिंग कारकिर्दीव्यतिरिक्त, सफाला नेल आर्टमध्ये देखील खूप रस आहे
४ फेब्रुवारी २०१६ रोजी एका छोट्याशा लग्नसोहळ्यात इरफान आणि सफा बेग एकमेकांचे कायमचे बनले.
इरफान व सफा दोन मुलांचे आई वडील आहेत... इरफानच्या पोस्टनंतर सारे सफाच्या सुंदरतेचं कौतुक करत आहेत
क्लिक करा