Tap to Read ➤

IPL मधून किती कमाई करते काव्या मारन? जाणून घ्या

काव्या मारन, सनरायझर्स हैदराबादची सीईओ आणि सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची कन्या आहे.
काव्या मारन, सनरायझर्स हैदराबादची सीईओ आणि सन ग्रुपचे अध्यक्ष कलानिधी मारन यांची कन्या आहे. ती आयपीएलदरम्यान अतिशय सक्रिय असते.
सन ग्रुप हा एक प्रसिद्ध माध्यम समूह आहे, ज्याची एकूण संपत्ती जवळपास २३ हजार कोटी रुपये आहे.
२०१८ मध्ये काव्या मारननं संघाच्या सीईओपदाची जबाबदारी सांभाळली. संघाच्या निर्णयांमध्ये ती महत्त्वाची भूमिका बजावते.
रिपोर्ट्सनुसार काव्या मारनची एकूण संपत्ती जवळपास ४०९ कोटी रुपये आहे. तिची वर्षाची कमाई जवळपास १.०९ असल्याचं सांगितलं जातं.
काव्या मारनची मुख्य कमाई सनरायझर्झची सीईओ आणि सन समूहाच्या व्यवसायातूनही होते.
IPL मध्ये टीम्सच्या कमाईचा मुख्य स्त्रोत मीडिया अधिकार, स्पॉन्सर्स, तिकिटांची विक्री आणि व्यावसायिक विक्री हा असतो. काव्या मारनच्या कमाईचा आकडा सार्वजनिकरित्या उपलब्ध नाही.
संघाशिवाय काव्या मारन सन समूहाचं अन्य कामकाज जसं सन म्युझिक आणि एफएम चॅनेलचीही देखरेख करते. तिच्या टीमची ब्रँड व्हॅल्यू ३ हजार कोटी रुपये आहे.
क्लिक करा