Tap to Read ➤
PICS : पतीला चीअर करण्यासाठी साक्षी धोनीची बेस्ट फ्रेंडसोबत हजेरी
महेंद्रसिंग धोनीची पत्नी नेहमी आपल्या पतीला चीअर करताना दिसते.
साक्षी धोनीने रविवारी चेपॉक स्टेडियमवर हजेरी लावली.
साक्षी तिची मैत्रीण प्रियांशू चोप्रासह चेन्नईला चीअर करताना दिसली.
राजस्थान रॉयल्सला नमवून चेन्नई सुपर किंग्सने विजय साकारला.
साक्षीचा पांढरा ड्रेस आणि काळा चष्मा चाहत्यांचे लक्ष वेधत होता.
साक्षीने रविवारच्या सामन्याची झलक शेअर केली आहे.
क्लिक करा